आमच्याबद्दल

शिवज्योत प्रतिष्ठान

शिवज्योत प्रतिष्ठान (रजि. नं. महा./1133/2025 पुणे) ही संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली सामाजिक संघटना आहे. सभासदांची सुरक्षितता, शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था आणि सामाजिक उपक्रम या तत्त्वांवर संघटना कार्य करते.

आमची उद्दिष्टे

  • सभासदांसाठी सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक वातावरण निर्माण करणे.
  • मार्गदर्शन शिबिर, रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवा करणे.
  • सभासदांच्या व्यावसायिक व आर्थिक उन्नतीसाठी संधी उपलब्ध करून देणे.
  • संघटनेच्या सर्व सभासदांमध्ये एकजूट व बंधुभाव जपणे.

आमचे पत्ते

  • १) रो हाऊस नं. २, सर्व्हे नं. ९/२/२, सिंहगड कॉलेज जवळ, पुणे-४११०४१
  • २) हॉरिजोन व्ह्यू बंगलो, नांगरगाव, लोणावळा, पुणे, महाराष्ट्र - ४१०४०१
  • ३) इंडिया बुल्स गोल्फ सिटी, सावरोली, ता. खालापूर, जि. रायगड-४१०२०२

📧 shivjyotpratishthanofficial@gmail.com   |   📞 9764630222

पदाधिकारी

अध्यक्ष

ॲड. शंकर नानासाहेब लेंडवे

उपाध्यक्ष

श्री. ओमकार रामचंद्र महाडिक

सभासद होण्यास इच्छुक आहात?

नोंदणी फॉर्म भरा