शिवज्योत प्रतिष्ठान
मध्ये आपले स्वागत आहे
संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली सामाजिक संघटना — सुरक्षितता, शिस्त आणि सभासदांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध.
आमच्या संघटनेसोबत जोडण्याचे फायदे
आंतरराष्ट्रीय संधी
सभासदांना Book My Cab Now या नामांकित आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल कंपनीसोबत काम करण्याची उत्कृष्ट संधी.
राहण्याची व जेवणाची सवलत
मुंबई, लोणावळा आणि पुणे येथे सभासदांना अल्प दरामध्ये निवास व जेवणाची सुविधा उपलब्ध.
वाहन सेवा सवलतीत
सर्व्हिसिंग, कार वॉशिंग, इन्शुरन्स व आरटीओची कामे अत्यंत कमी दरात करून दिली जातील.
२४x७ आपत्कालीन सुविधा
सभासदांसाठी २४ तास आपत्कालीन मदत सेवा उपलब्ध राहील.
आमच्याबद्दल
शिवज्योत प्रतिष्ठान (रजि. नं. महा./११३३/२०२५ पुणे) ही संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली सामाजिक संघटना आहे. सभासदांची सुरक्षितता, शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था आणि सामाजिक उपक्रम या तत्त्वांवर संघटना कार्य करते.
आमची उद्दिष्टे
- १सभासदांसाठी सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक वातावरण निर्माण करणे.
- २मार्गदर्शन शिबिर, रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवा करणे.
- ३सभासदांच्या व्यावसायिक व आर्थिक उन्नतीसाठी संधी उपलब्ध करून देणे.
- ४संघटनेच्या सर्व सभासदांमध्ये एकजूट व बंधुभाव जपणे.
आमचे पत्ते
पुणे
रो हाऊस नं. २, सर्व्हे नं. ९/२/२, सिंहगड कॉलेज जवळ, पुणे-४११०४१
लोणावळा
हॉरिजोन व्ह्यू बंगलो, नांगरगाव, लोणावळा, पुणे, महाराष्ट्र - ४१०४०१
रायगड
इंडिया बुल्स गोल्फ सिटी, सावरोली, ता. खालापूर, जि. रायगड-४१०२०२
सभासद होण्यास इच्छुक आहात?
नोंदणी फॉर्म भरा →पदाधिकारी व सभासदांची ओळख
शिवज्योत प्रतिष्ठानाचे कार्य राज्यभर पसरलेल्या समर्पित पदाधिकारी व सभासदांच्या मेहनतीवर उभे आहे.
ॲड. शंकर नानासाहेब लेंडवे
अध्यक्ष
श्री. ओमकार रामचंद्र महाडिक
उपाध्यक्ष
सचिव पद (लवकरच)
सचिव
कोषाध्यक्ष पद (लवकरच)
कोषाध्यक्षउपक्रमांचे फोटो अल्बम
मार्गदर्शन शिबिर, रक्तदान शिबिर, सामाजिक व मनोरंजनाचे कार्यक्रम — प्रतिष्ठानाच्या उपक्रमांची झलक.
नियम व फायदे
⚠️ महत्त्वाची टीप
- पर्यटकांची ने-आण करण्यासाठी मुंबई किंवा पुण्यातून येणाऱ्या ओला-उबेर गाड्यांना लोणावळ्यात थांबून नवीन प्रवासी (भाडे) घेण्यास लोणावळा नगरपरिषदेने व स्थानिक टॅक्सी संघटनेने सक्त मनाई केली आहे.
- जर कोणत्याही सभासदास लोणावळा व खंडाळा शहरामध्ये ओला किंवा उबर यांचे भाडे घेताना आढळल्यास किंवा प्रतिष्ठानाच्या नावाचा गैरवापर केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि सभासदत्व कायमस्वरूपी रद्द केले जाईल.
- लोणावळा किंवा खंडाळा परिसरात सभासदास त्रास झाल्यास तात्काळ संपर्क साधावा — मो. ९७६४६३०२२२
सभासदांसाठी सूचना
- १सभासदांनी प्रवाशांशी विनम्रतेने, प्रामाणिकपणे आणि सुरक्षिततेची काळजी घेत वागावे.
- २वाहन स्वच्छ, नीटनेटके आणि आवश्यक कागदपत्रांसह (आरटीओ, विमा, परवाना, पॉल्युशन) ठेवणे अनिवार्य आहे.
- ३संघटनेचे नियम, सभा व कार्यक्रम यामध्ये सक्रिय सहभाग घेणे अपेक्षित आहे.
- ४सभासदांसाठी मार्गदर्शन शिबिर, रक्तदान शिबिर, सामाजिक व मनोरंजनाचे कार्यक्रम राबविण्यात येतील.
सर्व नियमांशी सहमत आहात?
आजच सभासद व्हा →सभासद नोंदणी फॉर्म
खालील माहिती भरून सादर करा — सबमिट केल्यानंतर आपले सभासद ओळखपत्र (Front & Back) असलेली PDF तयार होईल. सभासदत्वाची वैधता १ वर्ष असेल. एका मोबाईल नंबरवरून एकदाच नोंदणी करता येते. ओळखपत्रावरील QR कोड स्कॅन केल्यावर सभासद सक्रिय आहे की नाही हे लगेच दिसते. नाव/पत्ता/शिक्षण/व्यवसाय इंग्रजीत टाईप केल्यास फील्डबाहेर क्लिक करताच आपोआप मराठीत रूपांतरित होईल.
✅ आपले ओळखपत्र तयार झाले
आमच्याशी संपर्क साधा
कार्यालयीन पत्ते
पुणे: रो हाऊस नं. २, सर्व्हे नं. ९/२/२, सिंहगड कॉलेज जवळ, पुणे-४११०४१
लोणावळा: हॉरिजोन व्ह्यू बंगलो, नांगरगाव, लोणावळा, पुणे, महाराष्ट्र - ४१०४०१
रायगड: इंडिया बुल्स गोल्फ सिटी, सावरोली, ता. खालापूर, जि. रायगड-४१०२०२