आमच्याबद्दल
शिवज्योत प्रतिष्ठान
शिवज्योत प्रतिष्ठान (रजि. नं. महा./1133/2025 पुणे) ही संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली सामाजिक संघटना आहे. सभासदांची सुरक्षितता, शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था आणि सामाजिक उपक्रम या तत्त्वांवर संघटना कार्य करते.
आमची उद्दिष्टे
- सभासदांसाठी सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक वातावरण निर्माण करणे.
- मार्गदर्शन शिबिर, रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवा करणे.
- सभासदांच्या व्यावसायिक व आर्थिक उन्नतीसाठी संधी उपलब्ध करून देणे.
- संघटनेच्या सर्व सभासदांमध्ये एकजूट व बंधुभाव जपणे.
आमचे पत्ते
- १) रो हाऊस नं. २, सर्व्हे नं. ९/२/२, सिंहगड कॉलेज जवळ, पुणे-४११०४१
- २) हॉरिजोन व्ह्यू बंगलो, नांगरगाव, लोणावळा, पुणे, महाराष्ट्र - ४१०४०१
- ३) इंडिया बुल्स गोल्फ सिटी, सावरोली, ता. खालापूर, जि. रायगड-४१०२०२
📧 shivjyotpratishthanofficial@gmail.com | 📞 9764630222
पदाधिकारी
अध्यक्ष
ॲड. शंकर नानासाहेब लेंडवे
उपाध्यक्ष
श्री. ओमकार रामचंद्र महाडिक